सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!!
फॉक्सकॉनने अलीकडेच कोणत्या देशात 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे?
जपान
सिंगापूर
भारत ∆
नेदरलँड
01 डिसेंबर रोजी _ _ _ _ राज्याचा राज्य दिन साजरा करण्यात आला?
आसाम
अरूणाचल प्रदेश
झारखंड
नागालँड∆
भारत सरकार आणि _ _ _ _ राज्य सरकारने UNLF सोबत शांतता करार केला?
नागालँड
मणिपूर ∆
केरळ
आसाम
अलीकडेच कोणत्या देशाच्या नवनिर्वाचित सरकारने धूम्रपान बंदीचा निर्णय रद्द केला?
स्कॉटलंड
न्यूझीलंड ∆
हॉलंड
इटली
_ _ _ _ ने अलीकडेच विक्रमी 1.40 लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे?
जपान
अमेरिका ∆
जर्मनी
फ्रान्स
RBI आणि _ _ _ _ यांनी CCIL शी संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी करार केला.
बँक ऑफ जपान
बँक ऑफ इंग्लंड ∆
बँक ऑफ अमेरिका
बँक ऑफ बांगलादेश
भारतीय नौदल दिन _ _ _ _ रोजी साजरा करण्यात येतो.
01 डिसेंबर
02 डिसेंबर
03 डिसेंबर
04 डिसेंबर
ऑलिंपियन _ _ _ _ यांना जिमी जॉर्ज पुरस्कार जाहीर झाला.
विजय शंकर
मुरली विजय
मुरली श्रीशंकर ∆
एम.मुरलीधरन
कोणत्या देशाने COP28 मध्ये ग्लोबल क्लायमेट सोल्युशन्ससाठी $30 बिलियन फंड देण्याचे जाहीर केले.
UAE ∆
UK
US
IND
धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था प्लस ची पायाभरणी _ _ _ _ शहरात केली.
चंदीगड
भुवनेश्वर ∆
रांची
भोपाळ
25 लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी बिहार सरकारने _ _ _ _ सुरू केले.
दुर्बल दक्षता
मिशन दक्ष ∆
दुर्बल निधी
हेल्प हँड
_ _ _ _ पुरुषांच्या T20 मध्ये सर्वात जलद 4,000 धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला
यशस्वी जैस्वाल
रुतुराज गायकवाड ∆
सुर्यकुमार यादव
श्रेयस अय्यर
RBI ने आपल्या चलनविषयक धोरणात महत्त्वचा टप्पा गाठला असून _ _ _ _ च्या 97.26 % नोटा 19 मे 2023 पर्यंत चलनातून काढून घेतल्या.
200
2000 ∆
1000
500






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!